राज्यात राजकीय गोंधळ, मुंबईत कलम १४४ लागू

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गदारोळात मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलैपर्यंत त्याची संपूर्ण शहरात अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही या वेळी लक्ष ठेवण्यात येणार आहे. शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे याच्या बंडानंतर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे.

Read more

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज ठाकरे सह इतर प्रमुख नेत्यांची बैठक बोलावणार

आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस महासंचालक यांची बैठक संपन्न झाली. राज ठाकरेंना बैठकीसाठी बोलावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read more

खा. संजय राऊत यांचा हल्लाबोल सुरूच, हे बापलेक नक्की जेलमध्ये जाणार..

खा. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपच्या किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले, भाजपकडून मराठी माणसाला संपवण्याचा काम सुरु आहे.

Read more

राज्यपाल म्हणतात ‘अशी’ निवडणूक घटनाबाह्य विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत खो !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचा असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला मोठा धक्का दिला. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलून आवाजी मतदानाने

Read more