INS Vikrant – किरीट सोमय्या नील सोमय्या चौकशीला गैरहजर

लढाऊ जहाज INS विक्रांतच्या डागडुजीसाठी अभियान राबवत. या अभियानातून सामान्य जनतेकडून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते.

Read more

बाप बेटे आणि इतरही काही लोक तुरुंगात जाणार – खा. संजय राऊत

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असून आर्यन खानचे कोणत्याही ड्रॅग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे एनसीबीच्या हाती न लागल्याचे एसआयटीने स्पष्ट केले आहे.

Read more

खा. संजय राऊत यांचा हल्लाबोल सुरूच, हे बापलेक नक्की जेलमध्ये जाणार..

खा. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपच्या किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले, भाजपकडून मराठी माणसाला संपवण्याचा काम सुरु आहे.

Read more

किरीट सोमय्याचा अलिबाग दौरा, किरीट सोमय्या ते १९ बंगले शोधणार .?

काल पासून खा संजय राऊत याच्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू आहे. यामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलं आहे.

Read more