गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज ठाकरे सह इतर प्रमुख नेत्यांची बैठक बोलावणार

आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस महासंचालक यांची बैठक संपन्न झाली. राज ठाकरेंना बैठकीसाठी बोलावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read more

मनसे अध्यक्ष राज यांनाही केंद्राकडून सुरक्षा मिळणार ? यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळावा आणि त्यानंतर ठाण्यात झालेली उत्तर सभा यात गाजलेला मुद्द्दा म्हणजे मशिदीवरील भोंगे यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापलं आहे.

Read more

राज्यात भोंग्याबाबत मोठा निर्णय ? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

भोंग्या विषयी कत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

Read more