राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा अयोध्येत येऊ देणार नाही – भाजप खासदारासह हिंदू संत-महंतांचा निर्णय

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आज (१० मे, मंगळवार) अयोध्येतील नंदिनी नगरमध्ये संत-महंतांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा उघडपणे आव्हान दिले .

Read more

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ‘किआन’ ..! काय आहे या नावाचा अर्थ ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली यांना नुकतंच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्याचं नावं ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे. नुकताच या चिमुकल्याचा आज राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा पार पडला आहे.

Read more

दिव्यांगांनी आरोग्य विमा कसा घ्यावा ; कमी प्रीमियममध्ये चांगली योजना कोणती ? जाणून घ्या

प्रत्येकाला आरोग्य विमा संरक्षण आवश्यक आहे. पण दिव्यांगांसाठी ही गरज थोडी मोठी आहे. त्यांची आरोग्य स्थिती लक्षात घेता आणि पुरेशी काळजी घेण्यासाठी आरोग्य विमा संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे.

Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना अटक होणार ? कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत सापडले आहेत. रविवारी १ मे झालेल्या औरंगाबादच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा आजच्या तारखेचा अल्टिमेटम देत मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवावेत, अन्यथा ४ तारखेला मशिदींसमोर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Read more

नवाब मलिक याना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका दिलाआहे. न्यायालयाने मलिकच्या तात्काळ सुटकेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

Read more

संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे ‘या’ नावे करण्यात आले फोन टॅपिंग

शिवसेना खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुकला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.

Read more

मनसे अध्यक्ष राज यांनाही केंद्राकडून सुरक्षा मिळणार ? यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळावा आणि त्यानंतर ठाण्यात झालेली उत्तर सभा यात गाजलेला मुद्द्दा म्हणजे मशिदीवरील भोंगे यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापलं आहे.

Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून -सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्र सरकारकडून -सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे. राज यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बाढ करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती.

Read more

मनसेचा वर्धापन दिन यंदा पुण्यात

पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलीय.

Read more