अनेक नवरदेवांना फसवणारी बोगस नवरी पोलिसांच्या ताब्यात

लग्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांसाठी महत्त्वाची बातमी. लग्न करण्याच आमीष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा नुकताच बीड पोलिसांनी पर्दाफाश केला.

Read more