अनेक नवरदेवांना फसवणारी बोगस नवरी पोलिसांच्या ताब्यात

लग्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांसाठी महत्त्वाची बातमी. लग्न करण्याच आमीष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा नुकताच बीड पोलिसांनी पर्दाफाश केला.

Read more

पुजारी संतोष पाठक खून प्रकरणा नंतर पुरोहितांना संरक्षण देण्याची मागणी

अंबाजोगाई शेपवाडी येथे शनिवार, २ एप्रिल रोजी पुरोहित संतोष दुर्गादास पाठक (वय ५२) यांची हत्या करण्यात आली.

Read more

दहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू , आत्महत्या कि घातपात?

बीडः शहरात दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थीनीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. नातेवाईकांच्या व कुटुंबियांच्या सांगण्यानुसार सृष्टीने आत्महत्या करण्यासारखे काही कारणच नव्हते.

Read more