मूर्तिकार सोहनकुमार अल्लू अर्जुनच्या भेटीला, पुष्पाची साकारली होती ‘पुष्पा’ची मूर्ती

पुष्प हा चित्रपट परीक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे, देशात या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. त्याचे गाणे, संवाद आणि दिगदर्शन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचे ठरले, तसेच या चित्रपटात असलेला अल्लु अर्जुनचा लुक देखील चर्चेचा आणि पसंतीचा विषय ठरला. त्याच लूकची औरंगाबाद मधील एका मुर्तीकाराने हुबेहूब प्रतिकृती देखाव्या सोबत तय्यार केली होती. थे रिपोर्टरने त्याची मुलाखत देखील घेतली होती.

किसान क्रेडिट कार्ड: KCC 15 दिवसात मिळणारच, दिले नाही तर येथे करा तक्रार

या साकारलेल्या देखाव्या मुळे त्यांना चक्क अल्लू अर्जुन यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिले, झाले असे कि हि प्रतिकृती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली, त्या नंतर अल्लू अर्जुन फॅनक्लबने ती पहिली त्यांनी ती प्रतिकृती अल्लू अर्जुनच्या निदर्शनात आणून दिली आणि बघताच त्यांनी ती आवडली आणि त्यांनी फॅनक्लबने मूर्तिकार तसेच फोटोग्राफर सोहन कुमार यांना संपर्क केला आणि त्यांना निमंत्रण दिले.

रेणू शर्मावर आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुडेंना ब्रेनस्ट्रोक

सोहन कुमार हे औरंगाबाद येथील लेबर कॉलनीचे रहिवाशी आहेत त्यांनी ५० हुन अधिक मूर्ती बनवल्या आहे. त्याच्या या कामाची अभिनेता अल्लू अर्जुन यांनी प्रशंसा केली. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेछया दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *