नाशिक जळीत हत्याकांड ! तरुणाचा “व्हॅलेंटाईन डे” च्या दिवशीच मृत्यू

नाशिकच्या देवळ्यात प्रेयसीनं जाळलेल्या प्रियकराचा “व्हॅलेंटाईन डे” च्या दिवशीच मृत्यू झाला आहे. सारं काही कशासाठी तर प्रेमासाठी… लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीनं कुटुंबियांच्या मदतीने टोकाचा पाऊल उचललं.

Read more

राज्यातील दोन शहरात पोलिसांवर गावगुंडाकडून हल्ला

राज्यात दोन शहरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात डीजेला विरोध केल्याच्या कारणाने पोलीस ठाण्यावर गावगुंडांकडून हल्ला झाला.

Read more