आमदार पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर (४२) यांनी रविवारी रात्री कुर्ला, नेहरू नगर रजनी कुडाळकर राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Read more

कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या, स्वताःही केली आत्महत्या

नांदेड: शहरात एक धक्कादायक प्रकार घडला, पतीने पत्नीची हत्या करून स्वताः आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून हि घटना घडली असून घटनेने संपूर्ण गावात हाळहाळ व्यक्त होत आहे.

Read more

फी न भरल्याने पेपर हिसकावला, विद्यार्थ्यानं केली आत्महत्या

अमरावतीत एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमरावतीतील वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील बी.टेक अंतिम वर्षात हा  विध्यार्थी शिकत होता.

Read more