राणा दाम्पत्यानां दिलासा ; तब्बल १२ दिवसानंतर जामीन मंजूर

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयात आज दिलासा मिळाला आहे . राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा मिळाला असून,मागील सुनावणीत राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवार ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती

Read more

खा. नवनीत राणा यांनी पोलिसांवर केलेले आरोप खोटे? मुंबई पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ केला ट्विट

‘मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले पण ते दिले गेले नाही.

Read more

राणा दाम्पत्याला दिलासा नाही, २९ तारखेला होईल कोर्टाची सुनावणी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नसून. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास सत्रं न्यायालयाने

Read more

मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी ; रवी राणा मातोश्रीवर जाण्यास ठाम

दोन दिवसापूर्वी आमदार रवी राणा आणि खा. नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भोंगे आणि हनुमान जयंती हनुमान चालीसा मुद्दा चर्चेत आहे.

Read more

रवी राणा यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री मातोश्रीवर दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भोंगे आणि हनुमान जयंती पासून हनुमान चालीसा मुद्दा चर्चेत आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा हट्ट धरला आहे.

Read more

आमदार रवी राणा आणि खा. नवनीत राणा मुंबईत दाखल ; मातोश्री बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आज मुंबई दाखल झाले आहेत, दोघांचाही शिवसैनिकांकडून शोध सुरू आहे, कारण मातोश्रीवर रवी राणा यांना येऊ देणार नाही असा निर्धार शिवसैनिकांनी केला होता.

Read more

रवी राणा यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान, …तर ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा म्हणू

अमरावती : सध्या महाराष्ट्रात ‘भोंगा’ वाद जोर धरत आहे, याच भोग्य प्रकरणी दुसऱ्या बाजूने आमदार रवी राणा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Read more

अमरावतीत गुन्हा दाखल झाल्याने रवी राणा संतापले ; तर मी विधानसभेतच फाशी घेईल

आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर ३०७ आणि ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more