जालना – जळगाव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, रेल्वे मंत्रालयाची मोठी घोषणा

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना – जळगाव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखवला. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली आहे

Read more