‘पुष्पराज’ ला महिलांकडून चोप, व्हिडिओ कॉल करून देत होता त्रास

बदलापूर : ठाणे शहरात एका दुकानदाराला महिलांनी दुकानात घुसून चोप दिल्याची घटना समोर अली आहे. हा दुकानदार त्याच्या दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाईल नंबर घ्यायचा.

Read more