मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर’ प्रदर्शित होण्यापूर्वी केला, दिवंगत आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘धर्मवीर’ मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आज रसिकांच्या भेटीला आला आहे . याआधी काही वेळात ठाण्यातील व्हीव्हीयाना मॉलमध्ये या चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो आयोजित करण्यात आला.

Read more