मी कधी बदनामी सारखे काम केले का ? पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंना सवाल

माझ्या सत्ताकाळात एकही माणूस माझ्यापासून दुरावला नाही. चांगल काम केले पाहिजे, करुन घेतले पाहिजे. संघर्षाला तयार राहिले पाहिजे. माझे ऑपरेशन झाले. बोलायला घसा दुखतोय आणि बीडच्या बदनामीचं माझ्यावर खापर फोडलं जातंय.

Read more

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली

Read more