देशावर पुन्हा कोरोनाचे संकट?, २४ तासात थक्क करणारी रुग्णवाढ

देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली असून. गेल्या 24 तासांत 4 हजार 41 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यची नोंद झाली आहे.

Read more

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली

Read more