दिल्लीतील बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती, एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या

मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एका कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे

Read more

राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर

  एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून आता महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर उद्या शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.महाराष्ट्र स्टेट असोसिएशन

Read more