खिचडी खाल्ल्यामुळे गमावला एकाने जीव

नांदेड : खिचडी खाल्ल्याच्या शुल्लक कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना नांदेडमधून समोर येत आहे. नांदेड शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये हि घटना घडली.

Read more