२३ एप्रिल रोजी रवी राणा “मातोश्री” समोर हनुमान चालीसा पठण करणार

आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे पुन्हा एका सांगितले आहे. गेल्या आठवड्यात राणा यांनी ठाकरे यांना हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करण्यास सांगितले होते

Read more