पंतप्रधान नरेन्द्र मोदी आज ४०० व्या प्रकाश पर्वनिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार , १०० सीसीटीव्हींसह १००० जवान तैनात

शीख गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत.

Read more

२३ एप्रिल रोजी रवी राणा “मातोश्री” समोर हनुमान चालीसा पठण करणार

आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे पुन्हा एका सांगितले आहे. गेल्या आठवड्यात राणा यांनी ठाकरे यांना हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करण्यास सांगितले होते

Read more

नवीन प्रभाग रचना तयार करा ; नगरविकास खात्याकडून मनपाला आदेश

राज्यात मुदत संपलेल्या महापालिकांना प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश नगररचना विभागाने दिले, असून ही प्रभाग रचना कधीपर्यंत सादर करावी याचा कोणताही उल्लेख या आदेशात केला नाही.

Read more