प्रेयसीने पैसे देण्यास नकार दिल्याने प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

क्राईम न्यूज : प्रेयसीने तरुणाला पैसे देण्यास नकार दिल्याने मुंबईतील एका तरुणाने आपल्या प्रेयसीचे खासगी फोटो ऑनलाइन पोस्ट करण्यास सुरुवात केली. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Read more

लग्नास प्रियसीने दिला नकार, तिच्या सातमहिन्याच्या भावाचा केला प्रियकराने खून

मुंबई : कचरा वेचून उदरनिर्वाह  करणाऱ्या तरुणीने तिच्या प्रियकराला लग्नासाठी नकार दिला याच्या रागातून माथेफिरू प्रियकराने प्रियसीच्या सात महिन्यांच्या भावाचे रात्रीच्या वेळी अपहरण करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी यातील आरोपी प्रियकराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read more

प्रेमविवाहाच्या अवघ्या सहामहिन्यात तरुणीची आत्महत्या

: २१ वर्षीय नवविवाहितेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर अली आहे, हि घटना काल (सोमवार) सकाळी उघडकीस अली, या प्रकरणी तपास सुरु असल्याची  माहिती जावहारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

Read more