प्रेयसीने पैसे देण्यास नकार दिल्याने प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

क्राईम न्यूज : प्रेयसीने तरुणाला पैसे देण्यास नकार दिल्याने मुंबईतील एका तरुणाने आपल्या प्रेयसीचे खासगी फोटो ऑनलाइन पोस्ट करण्यास सुरुवात केली. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Read more