राज्यातील ‘या’ शहरात येणारी लाखोंची बनावट दारू जप्त

वाळवा तालुक्यातील येलूर नजीक राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागानं कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीची ६ लाख ५ हजार ५०० रूपयांचं विदेशी मद्य जप्त केली असून. इतर मुद्देमाल असा एकूण अंदाजे ५१ लाख ७, ७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Read more