राज्यातील ‘या’ शहरात येणारी लाखोंची बनावट दारू जप्त

वाळवा तालुक्यातील येलूर नजीक राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागानं कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीची ६ लाख ५ हजार ५०० रूपयांचं विदेशी मद्य जप्त केली असून. इतर मुद्देमाल असा एकूण अंदाजे ५१ लाख ७, ७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Read more

डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शप्पत, कोकणी भाषेला दिले प्राधान्य

गोवा : भाजपच्या गोवा विधानसभेतील विजया नंतर आता अखेर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली.

Read more

साखळीत काँगेसला नाकारले ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कॉंग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यात अटी तटिची लढत होती. मात्र प्रमोद सावंत यांनी धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे.

Read more

उत्पल पर्रिकर यांचा पराभव

पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांचा 800 मतांनी पराभव झाला आहे.

Read more