कौंटुंबिक वादातून विवाहितेची हत्या ; चक्क तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

बीड शहरातील शाहूनगर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आलीय. येथील एका विवाहित तरुणीला तिच्या सासरकडील मंडळींनी तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल.

Read more