आई नंतर मुलीलाही कोरोनाची लागण, प्रियांका गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणे स्वतः दिली माहिती

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाला होता. यानंतर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी  यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

Read more

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्या लखनऊहून दिल्लीला परतल्या आहेत. सध्या त्याची चाचणी झालेली नाही.

Read more

माजी मंत्र्यांच्या घरात शिरला चोर ; बंदुकीचा धाक दाखवत केली ५० हजारांची मागणी

राज्याचे माजी उच्च शिक्षणमंत्री डी. पी. सावंत यांच्या नांदेड येथील शिवाजीनगर घरात सोमवारी ३० मे रोजी तरुण घुसला. त्याने किचनमध्ये असलेल्या नोकराला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत ५० हजार रुपयांची मागणी केली, सावंत यांच्यावरही त्याने बंदूक रोखली होती

Read more

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा घेतला वेग , रविवारी तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण

पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी राज्यात कोरोनाचे 550 रुग्ण आढळून आले, जी तीन महिन्यांतील सर्वाधिक दैनिक संख्या होती.

Read more

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम , सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहोचणार

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लखनौमध्ये समाजवादी पक्ष (एसपी) प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यादरम्यान कपिल सिब्बल म्हणाले की, 16 मे रोजी मी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Read more

महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकार सतत कार्यरत आहे. गेल्या दहा दिवसांत एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करून मोठे निर्णय घेतले आहे

Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे चौथ्या लाटेबाबत दिली माहिती, जाणून घ्या बुस्टर डोसबाबत काय म्हणाले ?

मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यात दररोज सुमारे 200 ते 250 रुग्णांची नोंद होत असून त्यांची संख्या फारशी वाढलेली नाही.

Read more

महिला पोलीस निरीक्षकासह, सहकारीही अँटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : महिन्याला एक केस आणि 25000/- रुपयाचा हप्ता मागणाऱ्या औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील दौलताबाद पोलीस स्टेशन इन्चार्ज लाचखोर महिला पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ सह , सहकारी लाचखोर हवलदार रणजीत सिरसाठ औरंगाबाद अँटी करप्शन युरो च्या जाळ्यात अडकले आहे.

Read more

विमानतळ नामकरणासाठी भाजप सेनेची युती

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप, मनसे असे राजकारण सुरू आहे त्यात चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ

Read more

धक्कादायक ; पालकांनी ११ वर्षाच्या मुलाला २ वर्षांपासून २० कुत्र्यांसह खोलीत कोंडलं , अल्पवयीन आता कुत्र्यासारखे वागू लागला

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे . पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून २० कुत्र्यांसह एका खोलीत डांबून ठेवले होते.

Read more