काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्या लखनऊहून दिल्लीला परतल्या आहेत. सध्या त्याची चाचणी झालेली नाही.

Read more

काँग्रेस नेते राहुल गांधीचा “पब” मधील पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या नेपाळ दौऱ्यावर असून, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल पबमध्ये पार्टी करताना दिसत आहे.

Read more