कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम , सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहोचणार

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लखनौमध्ये समाजवादी पक्ष (एसपी) प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यादरम्यान कपिल सिब्बल म्हणाले की, 16 मे रोजी मी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Read more

संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला ; खा. संजय राऊत

संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही ४२ मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Read more

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान, यूपीमध्ये सर्वाधिक जागा रिक्त, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती जागा

भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध राज्यांमधून रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण ५७ जागा रिक्त आहेत.

Read more