श्वान भुंकत असल्याने ; निवृत्त कृषी अधिकाऱ्याने श्वानावर बंदुकीने गोळी झाडली

बिअर बार व हॉटेलमधील पाळीव श्वान सतत भुंकत असल्याने एका निवृत्त कृषी अधिकाऱ्याने बंदुकीने गोळी झाडून त्याची निर्दयीपणे हत्या केली.

Read more