औरंगाबादेत भंगार विक्रेत्यावर ‘जीएसटी’ची धाड २०० कोटींचा सरकारला गंडा

भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारांपेक्षा अधिक बनावट बिल देऊन, जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट सरकारला सुमारे दोनशे कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली

Read more