राज्यसभा निवडणूकीत एमआयएम करणार महाविकास आघाडीला मतदान

राज्यसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. सहाव्या उमेदवारावरुन जोरदार डावपेच होत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मुंबईतील पंच

Read more

औरंगाबादेतील AIMIM जिल्हाध्यक्ष समीर बिल्डरवर ऍट्रॉसिटी दाखल

औरंगाबाद : शहरातून एमआयएम पक्षाबद्दल धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर, पदाधिकारी मुन्शी पटेल यांच्यावर

Read more

औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या ‘AIMIM’ शी युती कदापि शक्य नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(AIMIM) एमआयएमने महाविकास आघाडी सोबत युती करण्याचा विषय काढला, पण हा भाजपचाच कट आहे. औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या ‘एमआयएम’शी युती कदापि शक्य नाही, असं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

Read more

खा. इम्तियाज जलील यांनीच राष्ट्रवादी काँगेसमध्ये यावं ; राष्ट्रवादीकडून प्रस्ताव

राजेश टोपे यांनी ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे. या भेटीत उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप टोपे यांनी ‘एमआयएम’वर केला.

Read more

एमआयएमकडून महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव ; काय म्हणाले खा. इम्तियाज जलील …

एमआयएममुळे निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपला याचा फायदा होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे

Read more

MIM खासदार ओवेसींना उदंड आयुष्य लाभो म्हणून १०१ बोकडांची कुर्बानी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत खासदार असदुद्दीन ओवेसी प्रचार दौऱ्यात असतांना यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

Read more

महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावरून पेटलं; अब्दुल सत्तार यांनी केली खा. जलील यांना आवाहन

औरंगाबाद : शहरातील तरुणाईच्या पसंतीचे ठिकाण म्हणजे कॅनॉट, या ठिकाणी एक महाराणा प्रताप उद्यान देखील आहे. तेथे महाराणा प्रतापांचा एक

Read more

मराठी पाट्या लावण्यासाठी खासदार निधीचा उपयोग करा – खा जलील

औरंगाबाद : सध्या मराठी पाट्यांचा विषय राज्यात जोर धरत आहे. शिवसेना, मनसे असा श्रेय वादाची झुंज देखील यात दिसत आहे.

Read more