पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने २४ एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्तित राहण्याची शक्यता आहे, मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अशी माहिती उषा मंगेशकरांनी दिली आहे. नरेंद्र मोदी लतादिदींना बहिण मानतात. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराकरता २४ एप्रिलला मुंबईत निमंत्रीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *