मित्रानेंच केला मित्राचा घात, कारण ऐकून व्हाल थक्क

मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्यात समोर अली आहे, किरकोळ वादाचा राग मनात धरून हा खून झाल्याची माहिती मिळत आहे. नांदेड जिल्यातील मुखेड शहरात हि घटना घडली,धारदार शास्त्राने सपासप वर करून हि हत्या झाली असून. गोविंद शेळके (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून, प्रेम उर्फ टील्या घोटकर असे आरोपीचे नाव आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, दहा दिवसांन पूर्वी आरोपी प्रेम आणि मृत गोविंद त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला, या वादाचा राग प्रेम याने मानत धरून वाघोबाच्या गल्लीत गोविंदाला नखाते गाठून चाकूने त्याच्यावर वर केले, गंभीर जखमी झालेलय गोविंदाला परिसरातील नागरिकांनी जवळील रुगणालयात दाखल केले, उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपी प्रेम हा फरार झालेला होता मात्र पोलिसांनी त्याला त्याच रात्री अटक केली. साध्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, पुढील तपस पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *