Uncategorized

Uncategorized

मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा – एका आठवड्यात निवडणूक जाहीर करा – सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश

राज्यातील मुदत संपलेल्या २२ महापालिकांसह, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जून व जुलैमध्ये घेण्यास निवडणूक घेण्याची शक्यता आहे.

Read More
Uncategorized

खा. नवनीत राणा यांची प्रकृती खालावली, तुरुंगातून जेजे रुग्णालयात दाखल

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिलासा मिळाला नाही . राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही.

Read More
Uncategorized

राणा दाम्पत्याचा कोठडीत मुक्काम वाढला ; पुढील सुनावणी ४ मे रोजी

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयात आजही दिलासा मिळाला नाही . राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवार ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Read More
Uncategorized

राजकीय सल्लागार प्रशांत किशोर स्वतःचा पक्ष स्थापन करणार ?

काँग्रेसची ऑफर नाकारून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात उतरणार आहेत. याबाबत प्रशांत किशोर यांनी सोमवारी संकेत दिले आणि ट्विट करून बिहारपासून सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

Read More
Uncategorized

औरंगाबाद हवाला रॅकेट ; त्या दोन डायरीत कोट्यवधींच्या नोंदी

चेलीपुरा भागातील सुरेश राईस किराणा दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात ‘हवाला’च्या माध्यमातून आलेले १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले.

Read More
Uncategorizedमहाराष्ट्रराजकारण

अनिल देशमुखांवरचे आरोप खोटे?, क्लीन चीट मिळण्याची शक्यता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चांदीवाल कमिशनचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Read More
Uncategorized

आता ६ ते १२ वयोगटाचे देखील होणार लसीकरण, DCGI ची परवानगी

भारतात पुन्हा एकदा कोविड-19 मध्ये वाढ होत असताना, भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने मंगळवारी 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला प्रतिबंधित

Read More
Uncategorizedमहाराष्ट्रराजकारण

राणा दाम्पत्याला दिलासा नाही, २९ तारखेला होईल कोर्टाची सुनावणी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नसून. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास सत्रं न्यायालयाने

Read More
Uncategorized

आमदार रवी राणा आणि खा. नवनीत राणा मुंबईत दाखल ; मातोश्री बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आज मुंबई दाखल झाले आहेत, दोघांचाही शिवसैनिकांकडून शोध सुरू आहे, कारण मातोश्रीवर रवी राणा यांना येऊ देणार नाही असा निर्धार शिवसैनिकांनी केला होता.

Read More
Uncategorized

MHT CET 2022 परीक्षा लांबणीवर

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र (एम एच सीईटी) द्वारे घेण्यात येणारी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2022 (MHT CET 2022) आयोजित करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.

Read More