Uncategorized

Uncategorized

अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात ; शरद पवार याच्या विरोधात पोस्ट भोवणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळवा पोलीस ठाण्यात केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read More
Uncategorizedमहाराष्ट्रराजकारण

‘हिंमत असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुल अर्पण करणाऱ्याचे दात तोडा’, नवनीत राणांचं मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी आज (१४ मे, शनिवार) दिल्लीच्या पांडव गालिच्यावरील ५००० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले आणि महाआरती केली. यादरम्यान त्यांनी दिल्लीतील निवासस्थानापासून मंदिरापर्यंत पायी चालत मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

Read More
Uncategorized

धक्कादायक ; पालकांनी ११ वर्षाच्या मुलाला २ वर्षांपासून २० कुत्र्यांसह खोलीत कोंडलं , अल्पवयीन आता कुत्र्यासारखे वागू लागला

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे . पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून २० कुत्र्यांसह एका खोलीत डांबून ठेवले होते.

Read More
Uncategorized

संभाजीराजे छत्रपती अपक्ष राज्यसभेची निवडणूक लढवणार, ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना..

संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. येणारी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

Read More
Uncategorized

राज्यात आरोग्य भरती पुन्हा होणार ; मंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्य सरकारने आरोग्य भरती परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे.

Read More
Uncategorized

अयोध्येत राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात राजकीय युद्ध पेटले, पोलिसांनी हटवले होर्डिंग्ज

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अयोध्येच्या रस्त्यावर वर्चस्वासाठी एकमेकांविरोधात लढताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या पक्षाने लिहिले की, ‘राज तिलक की करो तैयारी आ रहे हैं भगवाधारी..!’

Read More
Uncategorized

सोनाक्षी सिन्हाची झाली एंगेजमेंट… ? सोनाक्षीच्या इन्स्टाग्राम पोस्टमागचं रहस्य काय ..

सोनाक्षी सिन्हाचं लग्न झालाय ? सोनाक्षी सिन्हाची झाली एंगेज ? अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टमागचं रहस्य काय ? सोनाक्षी सिन्हाची एंगेजमेंट झाली का… अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम पोस्टमागचं रहस्य काय ?

Read More
Uncategorized

साईबाबांची काकड आरती भोंग्यावरुनच केली जावी ; मुस्लिम समुदायाची मागणी

मशिदींवरील भोंगे आणि त्याबाबत मनसेने घेतलेली भूमका यावरुन राज्यभर वातावरण तापले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी पहाटेची अजाण भोंग्यांशिवाय पार पडल्याचे सांगितले जात आहे.

Read More
Uncategorized

सोशल मीडियावर मैत्री पडली महागात ; तरुणाने केला तरुणीवर अत्याचार

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पालम (जि. परभणी) तालुक्यातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना १ मे रोजी समोर आली.

Read More
Uncategorized

पैसे न दिल्याच्या कारणाने, मुलाने केला पित्याचा खून

केज :- केज तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईच्या मदतीने जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात शेतात पेरणी करण्याच्या तिफणीचा फण मारला. यात गंभीर जखमी पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read More