१२ वीचा निकाल अखेर लागला, ‘इथे’ पहा निकाल
महाराष्ट्र मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. निकाल राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल आज 08 जूनला जाहीर होण्याची घोषणा केली. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकणाने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 97.21 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला असून. मुंबई विभागाचा निकाल 90.91% टक्के लागला आहे.
निकाल पाहण्यासाठी या लिकांवर क्लिक करा : https://mahresult.nic.in/
हेही वाचा :
इतर विभागांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत.
- पुणे- 93.61%
- नागपुर- 96.52%
- औरंगाबाद- 94.97%
- मुंबई- 90.91%
- कोल्हापूर – 95.07%
- अमरावती – 96.34 %
- नाशिक – 95.03%
- लातूर- 95.25%
- कोकण – 97.21%