योगी विरुद्ध आझाद अशी रंगणार गोरखपूरमध्ये निवडणूक

गोरखपूर : सध्या देशभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर यासारख्या राज्यात निवडणूकांची घोषणा झाल्या आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आता गोरखपूर येथून निवडणूक लढवणार आहे. पूर्वी ते अयोध्यातून लढवणार अशा बातम्या माध्यमांवर फिरत होत्या. तर आता गोरखपूर मतदार संघात योगी आदित्यनाथ विरुद्ध चंद्रशेखर आझाद दिसणार आहे.

आझाद समज पार्टी कडून चंद्रशेखर आझाद लादणार आहे. चंद्रशेखर आझाद त्यांच्या बिनधास्त आणि भाषण शैलीने ओळखले जातात. त्याच प्रमाणे योगी आदित्यनाथ सुद्धा आहे. चंद्रशेखर आझाद यांनी हि घोषणा करताना म्हंटले कि ” पूर्वी ५ वर्ष लढलो, आता ही लढणार” दरम्यान १० फेब्रुवारी ते ७मार्च या कालावधीत उत्तर प्रदेशात निवडणूका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *