असेही प्रेमाचे भूत, नवऱ्याला मरणाचा घोट रोज पाजला; 17 दिवसात झाला मृत्यू

पत्नी कविताने प्रियकर हितेशसोबत पतीला मारण्याचा कट रचल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने म्हटले आहे. सध्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Read more