औरंगाबादमध्ये एकाच दिवसात २ तरुणांच्या आत्महत्या, प्रेम प्रकरणातून घेतला टोकाचा निर्णय?

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. यातील विद्यार्थिनी फूड टेक्नॉलॉजी तर विद्यार्थी विधि शाखेचे शिक्षण घेत होता.

Read more