गुणरत्न सदावर्ते याना जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे घातलेल्या राड्यामुळं मोठी खळबळ उडाली होती.

Read more

गुणरत्न सदावर्ते पुन्हा पोलीस कोठडीत, आता ‘हे’ आहे कारण

एसटी आंदोलकांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Read more

एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात

एसटी महामंडळातील कर्मचारी जवळपास 6 महिने झाले विलीनीकणा च्या मुद्द्यावर संपावर होते, मात्र आता कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे.

Read more

वकील गुणरत्न सदावर्तेच्या पोलीस कोठडीत पुन्हा ४ दिवसांची वाढ

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली. सदावर्तेंना सातारा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी सदावर्तें यांचा ताबा घेतला आहे.

Read more

राज्य शासनात विलीनीकरण अशक्य, कामगारांनी कामावर रुजू व्हावं – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्याचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी शक्य नाही अशी शिफारस तीन सदस्यीय समिती केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर हा अहवाल मांडला आहे.

Read more

अनिल परब यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

अनिल परब यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवन्यात आला आहे. प्रशिक्षणार्थ्याचं अनिल परब यांच्या घरावर आज आंदोलन करणार आहेत.

Read more