मोदींना जीवे मारण्याची धमकी, २० स्लिपर सेल आणि २० किलो RDX भारतात ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. NIA ला हा धमकीचा मेल आल्याची माहिती समोर येत आहे, मेल पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दल सुरक्षा यंत्रणा तपस करत आहे.

Read more