महाराष्ट्रातील चार खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर तर सुप्रिया सुळे सातव्यांदा संसद रत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. चेन्नईच्या प्राइम टाइम फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो.

Read more