आईच ठरली मुलाचा काळ, स्वतःच्या पाच महिन्याच्या बाळाचा केला खून

सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना समोर अली आहे. स्वत:च्याच पाच महिन्याच्या मुलाचा उशिने तोंड दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Read more

रिअल लाईफ ‘पुष्पा’ महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात, २.५ कोटीचे रक्तचंदन पोलिसांनी केले जप्त

सांगलीः पुष्पा या चित्रपटाची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली आहे. रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल अडीच कोटीचे

Read more