औरंगाबादजवळ रेल्वेवर दरोडा ; या महिन्यातील दरोड्याची ही तिसरी घटना

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दौलताबाद- पोटूळदरम्यान घडली.

Read more