मुंबई: आता मी तुला मारून तुझी संपत्ती घेईन… वृद्ध आईला बेसबॉलच्या बॅटने मारहाण करून खून

मुंबईत मालमत्तेच्या वादातून मुलाने आपल्याच आईची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलगा आणि मोलकरणीला अटक केली. सध्या पोलीस तपासात गुंतले आहेत.

Read more