डॉ सुवर्णा वाजे यांचा खून कौटुंबिक वादासोबतच, पैशासाठी नाशिक पोलिसांच्या हाती आली महत्वाची माहिती

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाने नाशिक शहरात खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजे यांच्यात कौटूंबिक वाद असल्या कारणाने खून कल्याचे समोर आले.

Read more