अल्पवयीन मुलाने केले शिक्षिकेचे बाथरूममधील चित्रीकरण, पुण्यातील धक्कादायक घटना

१६ वर्ष्याच्या मुलाने शिक्षिकेचे बाथरूममध्ये मोबाईल ठेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पाण्यात समोर आला आहे. गेल्या ५ वर्षांपासून पीडित शिक्षिका त्या मुलाची इंग्रजीची शिकवणी घेत होती.

Read more