भारताच्या ६६ वर्षीय क्रिकेटपटूने केले, ३८ वर्षीय तरुणीसोबत लग्न

भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले . वयाच्या ६६ व्या वर्षी लग्न करणार हे ऐकून तुम्हाला नक्कीच थोडं विचित्र वाटेल, पण माजी क्रिकेटर अरुण लाल यांनी ते खरं करून दाखवलं आहे.

Read more