औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ ; ४८ वर्षीय महाराजांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याचा व्हिडिओ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अश्लील व्हिडिओ दोन दिवसांपासून गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Read more