राज्य शासनात विलीनीकरण अशक्य, कामगारांनी कामावर रुजू व्हावं – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्याचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी शक्य नाही अशी शिफारस तीन सदस्यीय समिती केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर हा अहवाल मांडला आहे.

Read more