गायक केके यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढलं ; कोलकात्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ ऊर्फ केके (५३) यांचे कोलकात्यात एका लाइव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमानंतर मंगळवारी रात्री निधन झाले. केके यांच्या जाण्याने व्हाइस ऑफ लव्ह हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.

Read more